शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग महाविद्यालयात डेची धूम सुरू, अंताक्षरी स्पर्धा : प्रथम, व्दितीय वर्ष विज्ञान गटाचा प्रथम क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 14:35 IST

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये सध्या विविध डे ची धूम सुरु असून मंगळवारी साडी व शेरवानी डे तसेच अंताक्षरी डे उत्साहात साजरा झाला. यावेळी आकर्षक साड्या नेसून आलेल्या कॉलेज युवतींनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले तर युवकांनीही आकर्षक शेरवानी परिधान करत 'हम भी कुछ कम नही' हे दाखवून दिले. यावेळी अंताक्षरी स्पर्धेत प्रथम वर्ष विज्ञान आणि द्वितीय वर्ष विज्ञान या गटाने प्रथम क्रमांक मिळविला. ​​​​​​​

ठळक मुद्देसिंधुदुर्ग महाविद्यालयात डेची धूम सुरूअंताक्षरी स्पर्धा : प्रथम, व्दितीय वर्ष विज्ञान गटाचा प्रथम क्रमांक

मालवण : मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्गमहाविद्यालयामध्ये सध्या विविध डे ची धूम सुरु असून मंगळवारी साडी व शेरवानी डे तसेच अंताक्षरी डे उत्साहात साजरा झाला. यावेळी आकर्षक साड्या नेसून आलेल्या कॉलेज युवतींनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले तर युवकांनीही आकर्षक शेरवानी परिधान करत 'हम भी कुछ कम नही' हे दाखवून दिले. यावेळी अंताक्षरी स्पर्धेत प्रथम वर्ष विज्ञान आणि द्वितीय वर्ष विज्ञान या गटाने प्रथम क्रमांक मिळविला.

 

सिंधुदुर्गमहाविद्यालयात साडी व शेरवानी डे निमित्त युवक-युवती सेल्फी काढण्यात मग्न झाल्या होत्या.

सिंधुदुर्ग महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन तसेच विविध डे चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मंगळवारी शेरवानी डे, साडी डे, अंताक्षरी डे साजरा झाला.

२० डिसेंबर रोजी मालवणी डे, गॉगल डे व कॅप डे, २१ रोजी ट्रॅडिशनल डे, २२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ यावेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तर २३ रोजी फिश पॉन्ड्स डे, ब्लॅक अँड व्हाईट डे, टाय डे होणार आहे.यानिमित्त आयोजित अंताक्षरी स्पर्धेत स्पर्धकांनी विविध हिंदी- मराठी गाणी म्हणत रंगत आणली. अंताक्षरी स्पर्धेत द्वितीय वर्ष वाणिज्य व अकरावीच्या वर्गांनी संयुक्त द्वितीय तर बारावीच्या वगार्ने तृतीय क्रमांक पटकाविला.स्पधेर्चे परीक्षण डॉ. उज्वला सामंत, मिलन सामंत, धामापूरकर यांनी केले. यावेळी डॉ. आर. एन. काटकर, बी. एच. चौगुले, एच. एम.चौगले, डॉ. एम.आर. खोत, कैलास राबते, देविदास हार गिले आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcollegeमहाविद्यालय