शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मालवणात अद्ययावत जेटी, टर्मिनलचे काम युद्धपातळीवर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 14:54 IST

मालवण येथील बंदर जेटी सुशोभिकरणातंर्गत टर्मिनल व अत्याधुनिक जेटीच्या सुमारे दहा कोटी रुपये खर्चाच्या कामास सुरुवात झाली आहे. या कामाचा अधिकृत शुभारंभ पालिका महोत्सवाच्या दरम्यान बंदरविकास राज्यमंत्री रवींद्र्र चव्हाण, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. मे अखेर हे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारास करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

ठळक मुद्देमालवणात अद्ययावत जेटी, टर्मिनलचे काम युद्धपातळीवर सुरूपर्यटन महोत्सवात होणार भूमिपूजन : जेटी, टर्मिनलसाठी दहा कोटीचा निधी : नाईक

मालवण : येथील बंदर जेटी सुशोभिकरणातंर्गत टर्मिनल व अत्याधुनिक जेटीच्या सुमारे दहा कोटी रुपये खर्चाच्या कामास सुरुवात झाली आहे. या कामाचा अधिकृत शुभारंभ पालिका महोत्सवाच्या दरम्यान बंदरविकास राज्यमंत्री रवींद्र्र चव्हाण, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. मे अखेर हे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारास करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.मालवण येथील बंदर जेटी सुशोभिकरणातंर्गत सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी आमदार नाईक यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, आरोग्य सभापती पंकज साधये, बाबी जोगी, गणेश कुडाळकर, महेंद्र्र म्हाडगुत, स्वप्नील आचरेकर, सन्मेश परब तसेच संबंधित ठेकेदार उपस्थित होते.बंदर जेटी येथील टर्मिनल व अत्याधुनिक जेटीचे काम जलदगतीने सुरू आहे. या कामासाठी दहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या कामास सुरुवात झाली असली तरी अधिकृत कामाचा शुभारंभ पालिका महोत्सवाच्या वेळी केला जाणार आहे. मे अखेरपर्यंत हे काम मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारास करण्यात आल्या आहेत. त्यानुसार संबंधित ठेकेदारानेही हे काम लवकरात लवकर पूर्ण करू असे स्पष्ट केले आहे.बंदर जेटी परिसरात अतिक्रमणे झाली आहेत. अनधिकृत स्टॉल्स हटविण्याची कार्यवाही केली जाणार आहे. बंदर जेटी सुशोभिकरणानंतर तेथील व्यावसायिकांना गाळे उपलब्ध करून दिले जातील. व्यावसायिकांनाही चांगली शिस्त लागावी यादृष्टीकोनातून आवश्यक ती कार्यवाही केली जाणार असल्याचेही आमदार नाईक यांनी सांगितले. 

टॅग्स :Malvan beachमालवण समुद्र किनाराsindhudurgसिंधुदुर्ग