शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

..'ही' खरी शोकांतिका, मनसे नेते परशुराम उपरकरांचे टीकास्त्र 

By सुधीर राणे | Updated: September 25, 2023 16:53 IST

कणकवली: गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना यावर्षीही खड्ड्यातूनच प्रवास करावा लागला. मूळगावी पोहचण्यासाठी १८ ते २२ तास प्रवासासाठी लागले. बांधकाम ...

कणकवली: गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना यावर्षीही खड्ड्यातूनच प्रवास करावा लागला. मूळगावी पोहचण्यासाठी १८ ते २२ तास प्रवासासाठी लागले. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असूनही कोकणचा विकास रखडला आहे. स्थानिक आमदार किंवा कोणत्याही मंत्र्यांनी जनतेला दिलेले आश्वासन ते पाळू शकत नाहीत, ही खरी शोकांतिका आहे. अशी टीका मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपरकर म्हणाले, सत्ताधारी पक्षातील आमदार, राज्याचे बांधकाम मंत्री यांनी कोकणातील महामार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करून वाहतुकीसाठी सुरळीत करू असे आश्वासन देत फक्त गाजावाजा केला. मात्र, त्यांना ते शक्य झाले नाही. मुंबई- गोवा महामार्गाची दुरावस्था झाल्याने चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे गाड्या नियमित वेळेपेक्षा ४ ते ५ तास उशिराने धावत आहेत. सत्ताधारी पक्षाने तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी बस व रेल्वेची मोफत सेवा उपलब्ध करून दिली होती. तशीच सोय परतीच्या प्रवासासाठी उपलब्ध करून द्यावी. तसे झाले तर  आम्ही त्यांचे स्वागतच करू...मग नितेश राणेंनी मनसेला सल्ला द्यावाजनतेने किती काळ महामार्ग पूर्ण होण्याची वाट पाहावी? आता जनतेला महामार्गाने प्रवास करणे कठीण झाले आहे. त्यामुळे जनतेसाठी मनसेला आता रस्त्यावर उतरूनच संघर्ष करावा लागेल. आमदार नितेश राणे हे, 'मनसेने सबुरीने घ्यावे' असे सल्ले देत आहेत. मात्र, त्यांनी आधी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. त्यानंतर मनसेला सल्ला द्यावा. चिपी विमानतळावरुन केंद्रीय मंत्रीराणेंना प्रश्नआमदार राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे लवकरच केंद्रीय उड्डाण मंत्री यांची चिपी विमानतळाबाबत भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. यापूर्वी विमानतळाच्या उद्घाटनाचे श्रेय नारायण राणेंनी घेतले होते. मग मधल्या काळात विमान सेवा बंद होती. त्यावेळी ती सुरू करण्यासाठी केंद्रीय उड्डाण मंत्री यांची भेट त्यांनी घेऊ नये. असे महाराष्ट्र शासनाने किंवा राज्यकर्त्यांनी राणे यांना सांगितले होते काय? असा सवालही उपरकर यांनी यावेळी केला. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर Nitesh Raneनीतेश राणे Narayan Raneनारायण राणे