शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus :वैभववाडी तालुक्यात दोन होम क्वारंटाईन व्यक्तींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 15:48 IST

गृह विलगीकरणात असलेल्या दोन व्यक्तींचा तालुक्यात शुक्रवारी मृत्यू झाला आहे. प्रभादेवी शंकर राशिवटे (८५, रा. करूळ भोयडेवाडी) आणि शेखर जगन्नाथराव कोलते (६७, सध्या रा. एडगाव, मुळगाव जळगाव) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. गृह विलगीकरणात तालुक्यात मृत्यू झालेल्यांचा आकडा चारवर पोहोचला आहे.

ठळक मुद्देवैभववाडी तालुक्यात दोन होम क्वारंटाईन व्यक्तींचा मृत्यूगृह विलगीकरणात मृत्यू झालेल्यांचा आकडा चारवर

वैभववाडी : गृह विलगीकरणात असलेल्या दोन व्यक्तींचा तालुक्यात शुक्रवारी मृत्यू झाला आहे. प्रभादेवी शंकर राशिवटे (८५, रा. करूळ भोयडेवाडी) आणि शेखर जगन्नाथराव कोलते (६७, सध्या रा. एडगाव, मुळगाव जळगाव) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. गृह विलगीकरणात तालुक्यात मृत्यू झालेल्यांचा आकडा चारवर पोहोचला आहे.प्रभादेवी राशिवटे या या गेल्या शनिवारी नातेवाईकांसोबत मुंबईहून गावी आल्या होत्या. त्या दीर्घ काळापासून एका आजाराने त्रस्त होत्या. या आजारातच त्यांचा मृत्यू झाल्याचे विभागाने स्पष्ट केले. तर शेखर हे तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गालगत एडगाव-करुळ दरम्यानच्या एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन झाले होते. त्यांना शुक्रवारी हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मृतांच्या नातेवाईकांचे स्वॅब घेण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे. शेखर कोलते यांच्या पश्चात पत्नी, मुलगा सून असा परिवार आहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूsindhudurgसिंधुदुर्ग