शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Sindhudurg : कोरोनाशी यशस्वी लढा, 'त्या' रूग्णाचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 17:43 IST

CoronaVirus News in Sindhudurg : तिसरा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या व 'त्या' रुग्णाच्या चेहऱ्यावर आनंद होता.

ठळक मुद्देतिसरा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या व 'त्या' रुग्णाच्या चेहऱ्यावर आनंद होता.

सिंधुदुर्ग :  कुडाळ तालुक्यातील सोनवडे येथील १७ वर्षीय युवतीचा तिसराही कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने रविवारी तिला जिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. ९ रोजी दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर लगेचच तिसरा रिपोर्ट तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा मेल आज १० रोजी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात प्राप्त झाला.

तिसरा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या व 'त्या' रुग्णाच्या चेहऱ्यावर आनंद होता. २९ एप्रिल रोजी या युवतीला कोरोनाचा लागण झाली होती. ही युवती आपल्या ५ कुटुंबियां सोबत मुंबई वरून आपल्या गावी आली होती.  आता जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे २ रुग्ण असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय ओरोस येथे उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस