शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

CoronaVirus Lockdown : तब्बल ५0 जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 15:15 IST

सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याच्या रागातून कोलगाव येथील युवकाच्या घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी तब्बल ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देतब्बल ५0 जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल२0 जणांना नोटिसा : दोन दुचाकी जप्त

सावंतवाडी : सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याच्या रागातून कोलगाव येथील युवकाच्या घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी तब्बल ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, यातील २० जणांना येथील पोलीस ठाण्यात बोलावून नोटीस देण्यात आली. तर दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी दिली. हा प्रकार चार दिवसांपूर्वी घडला होता.

याप्रकरणी आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या युवकाला पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. तर घटनेदिवशी युवकाच्या घरात घुसणाऱ्याबाबत चौकशी करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाची परवानगी मागितली होती.याप्रकरणी परवानगी दिली असून पोलिसांनी ५० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर याप्रकरणी वीस जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर दोन दुचाकीही जप्त केल्या आहेत. याबाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग