शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 11:20 IST

सिंधुदुर्ग जिल्हा साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या कसाल येथील गरजू दिव्यांग बांधवांना डॉ. प्रशांत कोलते व डॉ. दर्शना कोलते यांच्यावतीने कडधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देदिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटपडॉ. कोलते यांच्या हस्ते धान्याचे वाटप

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या कसाल येथील गरजू दिव्यांग बांधवांना डॉ. प्रशांत कोलते व डॉ. दर्शना कोलते यांच्यावतीने कडधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले.कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन केले आहे. सव्वा महिना लॉकडाऊन असल्याने गरिबांचे खाण्या-जेवणाचे हाल होत आहेत. काही स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, डॉक्टर यांसह काही व्यक्ती सढळ हस्ते गरजूंना मदत करताना दिसत आहेत.

काही जण वस्तू स्वरूपात तर काहीजण जेवण देऊन मदत करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर डॉ. कोलते यांनी गरजूंना तांदुळ, डाळ, साखर, कांदे, बटाटे, वाटाणे, साबण आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा साईकृपा बहुउद्देशीय शिक्षण संस्थच्या वैदेही वरक, कविता शिंगाडे, भागिरथी शिंगाडे, दिव्यांग कक्षेतील सदस्य शामसुंदर लोट, रुपेश बांदेकर उपस्थित होते. संस्थाध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी डॉ. कोलते यांचे आभार मानले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गDivyangदिव्यांग