शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : विशिष्ट आजाराने त्या खलाशांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 16:40 IST

देवगड बंदरातील नौकांवरील खलाशी पाय सुजणे या विशिष्ट आजाराने ग्रासले आहेत. यातील दोन खलाशांचा मृत्यु झाला तर १८ जणांना लागण झाली.

ठळक मुद्देविशिष्ट आजाराने त्या खलाशांचा मृत्यू प्राथमिक अंदाज, मृत्यू अन्नबाधेतून : कोंडके, धान्याचे नमुने औषध प्रशासनाकडे

देवगड : देवगडमध्ये पाय सुजून दोन खलाशांचा झालेला मृत्यू हा अन्नबाधेतून झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा आरोग्य विभागाने व्यक्त केला असून याबाबत खलाशांच्या धान्याचे नमुने अन्न भेसळ व औषध प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोंडके यांनी दिली

देवगड बंदरातील नौकांवरील खलाशी पाय सुजणे या विशिष्ट आजाराने ग्रासले आहेत. यातील दोन खलाशांचा मृत्यु झाला तर १८ जणांना लागण झाली.या खलाशांची नौका मालकांनी आरोग्य तपासणी केली मात्र स्पष्ट निदान झाले नाही. कोरोनाच्या संकटाने ग्रासलेले असतानाच नौकांवरील खलाशांना एका विशिष्ट आजाराने ग्रासले व यामध्ये दोन खलाशांचा मृत्यु झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. नौकांवरील सर्व खलाशांचा सर्व्हे करून तपासणी केली अशी माहिती डॉ. कोंडके यांनी दिली.सुरूवातीला काही खलाशांना उलटी व जुलाबाचा त्रास होत होता तर काही खलाशांच्या पायांना सुज आली. या विशिष्ट आजाराने ग्रासलेल्या खलाशांना त्यांचा नौकामालकांनी ग्रामीण रूग्णालयात तपासणीसाठी आणले. त्यातील गंभीर स्वरूप असलेल्या खलाशांना ओरोस येथे हलविण्यात आले त्यापैकी दोघांचा मृत्यु झाला.

शुक्रवारी देवगड ग्रामीण रूग्णालयात १८ खलाशांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एकजण पाय सुजण्याचा आजाराने त्रस्त असल्याने त्याला ओरोस येथे पाठविण्यात आले तर उर्वरीत खलाशांना तपासणी करून पाठविण्यात आले अशी माहिती डॉ.भगत यांनी दिली.या विशिष्ट आजाराचे अद्याप स्पष्ट निदान झाले नाही. मात्र फुड पॉयजनिंगमुळे हा आजार झाला असावा असा प्राथमिक अंदाज जिल्हा आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला असून त्यानुसार आजार असलेल्या खलाशी ज्या नौकांवर होते त्या नौकांवरील धान्याचे नमूने निरीक्षक अन्न भेसळ प्रशासन यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष कोंडके यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग