शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : वेंगुर्ला शहरातील १४ हजार नागरिकांना होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 15:40 IST

वेंगुर्ला शहरातील क्वारंटाईन व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी तसेच इतरही नागरीकांना संसर्गाचा धोका कमी व्हावा या उद्देशाने वेंगुर्ला शहरातील ४५०० कुटुंबातील सुमारे १४ हजार नागरिकांना अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी औषधाचे घरोघरी वाटप करण्यात आले. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार अशा प्रकारचे होमिओपॅथी औषध वाटप करणारी वेंगुर्ला नगरपरिषद पहिली नगरपरिषद ठरली असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली.

ठळक मुद्देवेंगुर्ला शहरातील १४ हजार नागरिकांना होमिओपॅथी गोळ्यांचे वाटपऔषध वाटप करणारी वेंगुर्ला नगरपरिषद पहिली

वेंगुर्ला : शहरातील क्वारंटाईन व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी तसेच इतरही नागरीकांना संसर्गाचा धोका कमी व्हावा या उद्देशाने वेंगुर्ला शहरातील ४५०० कुटुंबातील सुमारे १४ हजार नागरिकांना अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी औषधाचे घरोघरी वाटप करण्यात आले. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार अशा प्रकारचे होमिओपॅथी औषध वाटप करणारी वेंगुर्ला नगरपरिषद पहिली नगरपरिषद ठरली असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली.वेंगुर्ला शहरातील नागरीकांच्या आरोग्याचे हित जोपासण्याला नगरपरिषदेने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. या कामी सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा, मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक, सर्व प्रशासकीय कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी यांचे नगराध्यक्ष गिरप यांनी आभार मानले.

स्वच्छता अभियानामध्ये आतापर्यंत जसे सर्वांनी एकजुटीने काम करुन यश मिळविले त्याच पद्धतीने सर्वांची एकजूट कायम राखत कोरोनासारख्या जागतिक संकटावर आपण मात करु असा ठाम विश्वासही नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गVengurle Police Stationवेंगुर्ले पोलिस स्टेशन