शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

CoronaVirus: मुंबईहून आलेल्या मुलीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; जिल्हा प्रशासनाची तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 15:05 IST

कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या जिल्हावासीयांना धक्का

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात १५ वर्षीय मुलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही मुलगी मुंबईतून २० एप्रिलला कुडाळ तालुक्यातील एका गावात आली होती. कोरोनामुक्तीकडे वाटचाल करताना सिंधुदुर्गात दुसरा रूग्ण आढळल्याने प्रशासनाची धांदल उडाली आहेत.चार दिवसापूर्वी मुंबईहून कुडाळ तालुक्यातील एका दुर्गम गावात आलेली १५ वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ग्रीन झोनकडे वाटचाल करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा धक्का बसला आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने कुडाळ तालुक्यातील सह्याद्री पायथ्याशी असलेल्या एका गावात एक कुटुंब दाखल झाले होते. या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच स्वॅब नमुने घेण्यात आले होते. यात पंधरा वर्षीय मुलीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस