शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : सिंधुदुर्गात राज्याच्या तुलनेत मृत्यूचा दर कमी, मृत्यूंमध्ये ८० टक्के ज्येष्ठ व्यक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 14:35 IST

गेल्या सव्वा महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ३३ जणांचा मृत्यू या महामारीने झाला आहे. राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्गचा मृत्यू दर कमी आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये ८० टक्के ज्येष्ठ व्यक्ती आहेत तर ९० टक्के जणांना गंभीर स्वरूपाचा आजार असल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात राज्याच्या तुलनेत मृत्यूचा दर कमी, मृत्यूंमध्ये ८० टक्के ज्येष्ठ व्यक्तीआरोग्यविभाग घरोघरी शोधमोहीम राबविणार :के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्ग : गेल्या सव्वा महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ३३ जणांचा मृत्यू या महामारीने झाला आहे. राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्गचा मृत्यू दर कमी आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये ८० टक्के ज्येष्ठ व्यक्ती आहेत तर ९० टक्के जणांना गंभीर स्वरूपाचा आजार असल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

या आजाराने एकही मृत्यू होऊ नये हा आपला उद्देश आहे. म्हणून आरोग्य विभागातर्फे घरोघरी जाऊन मोहीम सुरू करून जनजागृती करण्यात येणार आहे. त्यामुळे निश्चितच मृत्यूचे प्रमाण आणखीन कमी येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी व्यक्त केला आहे.जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्हावासीयांना उद्देशून सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या सव्वा महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत.

सध्या २१७४ रुग्ण आहेत. तर १०३८ रुग्ण सक्रिय आहेत. ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर ३ टक्के आहे. परंतु राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मृत्यूदर कमी आहे. पण या आजाराने एकही रुग्ण दगावता नये हा आपला उद्देश आहे. या आजारात दगावलेल्या ९० टक्के रुग्णांना कॅन्सर, हृदयसंबंधी, उच्च रक्तदाब, किडनी, दमा यासह गंभीर आजार होते, हे आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग