शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

corona Virus in Sindhudurg : यावर्षीही जैतिर उत्सवावर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 16:15 IST

CoronaVirus In Sindhudurg : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुळसचे ग्रामदेवता श्री देव जैतीराचा उत्सव यावर्षी साजरा न करता अत्यंत साध्या पद्धतीने फक्त मानकरी व पुजारी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी उरकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देयावर्षीही जैतिर उत्सवावर कोरोनाचे सावटसाध्या पद्धतीने फक्त मानकरी व पुजारी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी

वेंगुर्ला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुळसचे ग्रामदेवता श्री देव जैतीराचा उत्सव यावर्षी साजरा न करता अत्यंत साध्या पद्धतीने फक्त मानकरी व पुजारी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी उरकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आपल्या जिल्ह्याची रेड झोनकडून ग्रीन झोनकडे वाटचाल सुरु असली तरी वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामिण भागातील मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता निर्णय घेण्यात आला आहे. तुळस देवस्थानचे मानकरी व देवस्थान समिती यांची संयुक्त बैठक पार पडली.

या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने शासनाच्या व प्रशासनाच्या नियम व अटींना अधिन राहून अत्यंत साध्या पद्धतीने फक्त धार्मिक विधी उरकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.गतवर्षी याच धर्तीवर धार्मिक विधी पार पडले होते. त्यामुळे बाहेरील व गावातीलही भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश नाकारण्यात आला होता. यावर्षीही भाविकांनी आहात तिथूनच हात जोडून देवाचे स्मरण करावे व मानकरी व देवस्थान समितीस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याReligious Placesधार्मिक स्थळेsindhudurgसिंधुदुर्ग