शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : एसटीमध्ये फक्त २२ प्रवाशीच बसवा,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 16:39 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीमध्ये २२ प्रवाशीच बसवावेत, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जादा गाडी सोडण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याकडे केली.

ठळक मुद्देएसटीमध्ये फक्त २२ प्रवाशीच बसवा,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणीसिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांची घेतली भेट

कणकवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीमध्ये २२ प्रवाशीच बसवावेत अशा शासनाच्या सूचना आहेत. मात्र, गावपातळीवर जाणाऱ्या अनेक गाड्यांमध्ये ३० किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशीही काही वेळा बसविण्यात येत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अशावेळी जादा गाडी सोडण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी एसटीचेसिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याकडे केली.परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने विभाग नियंत्रकांची विभागीय कार्यालयात भेट घेतली. तसेच एसटी बाबतच्या समस्यांविषयी त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी उपरकर यांच्या समवेत मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, कणकवली तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, विनोद बिर्जे, निखील आचरेकर, संतोष कुडाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी काही गावांमध्ये जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होते. अशावेळी दुसरी गाडी सोडण्यात यावी. २२ प्रवाशांच्यावर प्रवासी बसमध्ये बसवू नयेत. सोशल डिस्टसिंगच्यादृष्टीने हे महत्वाचे असल्याकडे उपरकर यांनी विभाग नियंत्रकाचे लक्ष वेधले.

याबाबतच्या काही तक्रारी आपल्याकडे आल्या असल्याचेही सांगितले. दरम्यान, आपण सर्व एसटी आगार व्यवस्थापकांना याबाबत सूचना देतो. २२ पेक्षा जास्त प्रवाशी असल्यास दुसरी गाडी सोडण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे प्रकाश रसाळ यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :state transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग