शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : वाढीव वीजबिले कशी?: सावंतवाडीत वीज वितरणचे अधिकारी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 18:26 IST

कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन होणारी गर्दी कमी करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी येथील नागरिकांच्यावतीने करीत वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले.

ठळक मुद्देकोरोना काळात वाढीव वीजबिले कशी? नागरिकांचा सवाल सावंतवाडीत वीज वितरणचे अधिकारी धारेवर

सावंतवाडी : चुकीच्या पद्धतीने काढलेली वाढीव बिले कमी करण्यासाठी ग्राहकांची वीज वितरणच्या कार्यालयात मोठी गर्दी होत आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन होणारी गर्दी कमी करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी येथील नागरिकांच्यावतीने करीत वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले.यावेळी नगरसेवक राजू बेग, विलास जाधव, दिलीप भालेकर, संतोष कासार, सर्फराज दुर्वे, मनसोर खावसा, मोहम्मद शेख, नजीर शेख, मोहम्मद सावकार, प्रताप घाडगे, प्रतीक्षा घाडगे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.यावेळी वाढीव बिलांसंदर्भात ग्राहकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यालयाच्या बाहेर स्वतंत्र टेबल लावून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जाईल याची खबरदारी घेऊ, असे आश्वासन वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले.

येथील नागरिकांनी वाढीव बिलासंदर्भात वीज वितरणला घेराव घालत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. चुकीच्या पद्धतीने काढलेली वाढीव बिले कमी करण्यासाठी ग्राहकांची विद्युत वितरणच्या कार्यालयात मोठी गर्दी होत आहे. हे योग्य नाही, असे सांगत कार्यालयातील गर्दी कमी करा, अशी मागणी केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmahavitaranमहावितरणbillबिलsindhudurgसिंधुदुर्ग