शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : काशीविश्वेश्वर मंदिरात हरिनाम सप्ताह रद्द, घातले साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 15:36 IST

कोरोना महामारीमुळे काशीविश्वेश्वर देवस्थानच्यावतीने दरवर्षी आयोजित हरिनाम सप्ताह रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अ‍ॅड. प्रवीण पारकर यांनी दिली.

ठळक मुद्देकाशीविश्वेश्वर मंदिरात हरिनाम सप्ताह रद्दकोरोना महामारीचे संकट दूर व्हावे म्हणून घातले साकडे

कणकवली : कणकवली शहरातील श्री देव काशीविश्वेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह अनेक वर्षांपासून आयोजित केला जात होता.

कोरोना महामारीमुळे काशीविश्वेश्वर देवस्थानच्यावतीने दरवर्षी आयोजित हरिनाम सप्ताह रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अ‍ॅड. प्रवीण पारकर यांनी दिली.दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ झाल्यानंतर भजने, डबलबारी सामना व चित्ररथ स्पर्धेचे आयोजन केले जात होते. प्रत्येक प्रहर वाटून दिलेल्या समाजाकडून नित्य सेवा केली जात होती.

शहरातील प्रत्येक मंडळाच्यावतीने या सात दिवसांच्या कालावधीत वेगवेगळे संदेश देणारे चित्ररथ देखावे शहरातील मंडळे बनवायची आणि रात्र जागवली जायची. परंतु सध्या कोरोना संकट वाढत असल्याने ही परंपरा यावर्षी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार मंदिरात फक्त गणेश पूजन करीत मानकरी व शहरातील विविध मंडळांचे प्रतिनिधी घेऊन या निर्णयाची अंमलबजावणी केली. तसेच हे संकट दूर व्हावे म्हणून साकडे ही घालण्यात आले.यावेळी काशीविश्वेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रवीण पारकर, खजिनदार सुरेश कामत, सचिव सदानंद बांबुळकर, सदस्य शिवप्रसाद उर्फ आबा उचले, गणेश उर्फ बंडू हर्णे आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याReligious programmeधार्मिक कार्यक्रमsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली