शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : खासगी रुग्णालये कोविडसाठी घेण्याचा विचार : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 14:42 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत चाललेल्या कोविड रूग्णांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पर्यायी सुविधा म्हणून जिल्ह्यातील खासगी रुग्णालये देखील कोविडसाठी घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसे आदेश सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

ठळक मुद्देखासगी रुग्णालये कोविडसाठी घेण्याचा विचार : उदय सामंत कोविड प्रश्नांबाबत मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली बैठक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत चाललेल्या कोविड रूग्णांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पर्यायी सुविधा म्हणून जिल्ह्यातील खासगी रुग्णालये देखील कोविडसाठी घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसे आदेश सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.मुंबई येथे मंत्रालयातून पालकमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कोकण आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोविड १९ बाबत इतर विविध प्रश्नांसंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक घेण्यात आली.या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकूरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर सहभागी झाले होते. याबैठकीत कोविड१९ बाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला.हॉटेल व्यवसाय सुरू करण्याच्या सूचनागोव्यात नोकरीनिमित्त दररोज ये जा करणाऱ्या व्यक्तींना कोविड टेस्ट किंवा क्वारंटाईन करण्याची आवश्यकता नाही. त्यांची थर्मल स्कॅनिंग करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील वाळू लिलाव लवकरात लवकर करण्याचे आदेश कोकण आयुक्तांनी दिले आहेत. हॉटेल व्यावसायिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन हॉटेल व्यवसाय सुरू करण्याच्या सूचना बैठकित देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUday Samantउदय सामंतsindhudurgसिंधुदुर्ग