शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine : जिल्ह्यात 1 लाख 35 हजार जणांनी घेतला पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 19:25 IST

Corona vaccine : वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 35 हजार 558 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात 1 लाख 35 हजार जणांनी घेतला पहिला डोसकोविशिल्डच्या 200 लसी आणि कोवॅक्सीनच्या 80 लसी शिल्लक

सिंधुदुर्ग : वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 35 हजार 558 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 569 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 638 जणांनी दुसरा डोस घेतला.  7 हजार 912 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 4 हजार 204 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 59 हजार 364 व्यक्तींनी पहिला डोस तर 21 हजार 432 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे.

45 वर्षावरील 46 हजार 261 नागरिकांनी पहिला डोस तर 5 हजार 975 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 12 हजार 452 जणांनी पहिला डोस घेतला आहे. असे एकूण 1 लाख 73 हजार 807 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 1 लाख 69 हजार 890 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 1 लाख 29 हजार 280 लसी या कोविशिल्डच्या तर 40 हजार 610 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 1 लाख 34 हजार 848 कोविशिल्ड आणि 38 हजार 959 कोवॅक्सिन असे मिळून 1 लाख 73 हजार 807 डोस देण्यात आले आहेत.

सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 1 हजार 400 लसी असून त्यापैकी 370 कोविशिल्डच्या तर 1 हजार 30 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 280 लसी शिल्लक असून त्यामध्ये कोविशिल्डच्या 200 लसी आणि कोवॅक्सीनच्या 80 लसी शिल्लक आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसsindhudurgसिंधुदुर्ग