शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

corona in sindhudurg-एक मूठ धान्य गरिबांसाठी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 17:34 IST

बांदा शहर भाजपच्यावतीने रास्त दराच्या धान्य दुकानामध्ये मिळालेल्या धान्यातून एक मूठ धान्य गरिबांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

ठळक मुद्देएक मूठ धान्य गरिबांसाठी उपक्रम भाजपाच्या उपक्रमाला जनतेतून चांगला प्रतिसाद

बांदा : बांदा शहर भाजपच्यावतीने रास्त दराच्या धान्य दुकानामध्ये मिळालेल्या धान्यातून एक मूठ धान्य गरिबांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.प्रत्येक लाभार्थ्याने रेशन दुकानातून धान्य खरेदी केल्यावर स्वखुशीने एक मूठ धान्य गरिबांसाठी दान करावे, या संकल्पनेला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक लाभार्थ्यांनी यावेळी आपल्याकडून एक मूठ गहू आणि एक मूठ तांदूळ त्याठिकाणी ठेवलेल्या पोत्यात जमा केले.

जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, बाळा आकेरकर, बबिता नार्वेकर, श्याम मांजरेकर, विष्णू म्हावळणकर यांनी आपल्या रेशन कार्डवरील सर्व धान्य दान केले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.भाजपचे सावंतवाडी सोशल मीडिया प्रमुख बाळा आकेरकर यांच्या संकल्पनेतून उपतालुकाध्यक्ष बाळू सावंत, शक्ती केंद्रप्रमुख मनोज कल्याणकर, बाबा काणेकर, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, आबा धारगळकर, केदार कणबर्गी, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, ज्ञानेश्वर सावंत, श्याम मांजरेकर, शहर अध्यक्ष राजा सावंत, प्रवीण नाटेकर, बाबल नार्वेकर, मंगल मयेकर, अरुणा सावंत, बबिता नार्वेकर या सर्वांच्या सहभागातून एका अनोख्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपा