शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

corona cases in sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी 292 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 18:06 IST

corona cases in sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी 292 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 36 हजार 62 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 168 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देआजअखेर 36 हजार 62 रुग्ण कोरोनामुक्तसक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 168

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज आणखी 292 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 36 हजार 62 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 168 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  • आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण- 292 (2 दुबार लॅब तपासणी ) एकूण 294
  • सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण- 5,168
  • सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण- 2
  • आज अखेर बरे झालेले रुग्ण-36,062
  • आज अखेर मृत झालेले रुग्ण-1,063
  • मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण-2
  • आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण-42,295

तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-66, 2)दोडामार्ग-9, 3)कणकवली-53, 4)कुडाळ-74, 5)मालवण-26, 6) सावंतवाडी-20, 7) वैभववाडी- 22, 8) वेंगुर्ला-22 9) जिल्ह्याबाहेरील- 00.तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-5148, 2)दोडामार्ग - 2386, 3)कणकवली -8151, 4)कुडाळ - 8437, 5)मालवण - 6259, 6) सावंतवाडी-5924, 7) वैभववाडी - 1927, 8) वेंगुर्ला -3870, 9) जिल्ह्याबाहेरील - 193.तालुका निहाय सक्रीय रुग्ण1) देवगड - 609, 2) दोडामार्ग - 210, 3) कणकवली - 885, 4) कुडाळ - 1232, 5) मालवण - 861, 6) सावंतवाडी - 584, 7) वैभववाडी - 240, 8) वेंगुर्ला - 530, 9) जिल्ह्याबाहेरील - 17.तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू1) देवगड - 139, 2) दोडामार्ग - 31, 3) कणकवली - 213, 4) कुडाळ - 161, 5) मालवण - 215, 6) सावंतवाडी - 150, 7) वैभववाडी - 67 , 8) वेंगुर्ला - 81, 9) जिल्ह्या बाहेरील - 6,आजचे तालुकानिहाय मृत्यू1) देवगड - 1, 2) दोडामार्ग - 0, 3) कणकवली -0, 4) कुडाळ -1 , 5) मालवण - 1, 6) सावंतवाडी - 0, 7) वैभववाडी - 0, 8) वेंगुर्ला - 0, 9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण - 0. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग