शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

corona cases in Sindhudurg : सिंधुदुर्गात आज कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 17:48 IST

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला असून आज आणखी ६४१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला ...

ठळक मुद्दे सिंधुदुर्गात आज कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यूपुन्हा सापडले तब्बल ६४१ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला असून आज आणखी ६४१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण २३ हजार २४८ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६ हजार २२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. 

  • आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण- 641 (11 दुबार लॅब तपासणी) एकूण 652
  • सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण- 6,220
  • सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण- 6
  • आज अखेर बरे झालेले रुग्ण- 23,248
  • आज अखेर मृत झालेले रुग्ण-757
  • मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण-9

आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण-30,231

  • तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण

1)देवगड-114, 2)दोडामार्ग-14, 3)कणकवली-79, 4)कुडाळ-97, 5)मालवण-186, 6) सावंतवाडी-68, 7) वैभववाडी- 10, 8) वेंगुर्ला-71 9) जिल्ह्याबाहेरील- 2.

  • तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण

1)देवगड-3604, 2)दोडामार्ग - 1910, 3)कणकवली -5888, 4)कुडाळ - 5946, 5)मालवण - 4294, 6) सावंतवाडी-4511, 7) वैभववाडी - 1365, 8) वेंगुर्ला -2551, 9) जिल्ह्याबाहेरील - 162.

  • का निहाय सक्रीय रुग्णतालु

1) देवगड - 938, 2) दोडामार्ग - 266, 3) कणकवली - 995, 4) कुडाळ - 1155, 5) मालवण - 1224, 6) सावंतवाडी - 839, 7) वैभववाडी - 254, 8) वेंगुर्ला - 527, 9) जिल्ह्याबाहेरील - 22.

  • आजचे तालुकानिहाय मृत्यू

1) देवगड - 2, 2) दोडामार्ग - 0, 3) कणकवली - 3, 4) कुडाळ -2 , 5) मालवण - 5, 6) सावंतवाडी - 1, 7) वैभववाडी - 0, 8) वेंगुर्ला - 0, 9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण - 0. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग