शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

corona cases in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी 622 पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 7:22 PM

corona cases in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी 622 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यात मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण-12 आहेत. आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 25 हजार 87 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 717 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी 622 पॉझिटिव्हआजअखेर 25 हजार 87 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 717

आजअखेर 25 हजार 87 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 717सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज आणखी 622 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 25 हजार 87 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 717 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

  • आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण- 622 (9 दुबार लॅब तपासणी)एकूण 631
  • सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण- 6,717
  • सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण-6
  • आज अखेर बरे झालेले रुग्ण- 25,087
  • आज अखेर मृत झालेले रुग्ण-820
  • मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण-12
  • आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- 32,630

तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-71, 2)दोडामार्ग-13, 3)कणकवली-130, 4)कुडाळ-134, 5)मालवण-131, 6) सावंतवाडी-90, 7) वैभववाडी- 17, 8) वेंगुर्ला-36, 9) जिल्ह्याबाहेरील- 0.तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-3903, 2)दोडामार्ग - 1990, 3)कणकवली -6298, 4)कुडाळ - 6456, 5)मालवण - 4751, 6) सावंतवाडी-4801, 7) वैभववाडी - 1477, 8) वेंगुर्ला -2786, 9) जिल्ह्याबाहेरील - 168.तालुका निहाय सक्रीय रुग्ण1) देवगड - 915, 2) दोडामार्ग - 242, 3) कणकवली - 1112, 4) कुडाळ - 1417, 5) मालवण - 1306, 6) सावंतवाडी - 825, 7) वैभववाडी - 298, 8) वेंगुर्ला - 577, 9) जिल्ह्याबाहेरील - 25.तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू1) देवगड - 114, 2) दोडामार्ग - 25, 3) कणकवली - 168, 4) कुडाळ - 127, 5) मालवण - 134, 6) सावंतवाडी - 128, 7) वैभववाडी - 55 , 8) वेंगुर्ला - 65, 9) जिल्ह्या बाहेरील - 4,आजचे तालुकानिहाय मृत्यू1) देवगड - 4, 2) दोडामार्ग - 0, 3) कणकवली - 5, 4) कुडाळ -4 , 5) मालवण - 3, 6) सावंतवाडी - 0, 7) वैभववाडी - 0, 8) वेंगुर्ला - 0, 9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण - 1.तपासलेले नमुने

  • आजचे- 2,247
  • एकूण-1,16,777
  • पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने- 23,086ॲन्टिजन टेस्ट

तपासलेले नमुनेआजचे2,665एकूण1,03,510पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने9,777पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असणारे - 330, व्हेंटीलेटरवर असणारे चिंताजनक रुग्ण - 42आजचे कोरोनामुक्त झ्र 823

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग