शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

corona cases in Sindhudurg : जिल्ह्यात आज नवीन 474 जण कोरोना बाधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 19:21 IST

सिंधुदुर्ग  : जिल्ह्यात आज आणखी 474 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ...

ठळक मुद्देजिल्ह्यात आज नवीन 474 जण कोरोना बाधीतसक्रीय रुग्णांची संख्या 4 हजार 148 : जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्ग  : जिल्ह्यात आज आणखी 474 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 17 हजार 11 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4 हजार 148 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  • आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण- 470 + ( 4 दुबार लॅब तपासणी ) एकूण 474
  • सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण-4,148
  • सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण- 6
  • आज अखेर बरे झालेले रुग्ण-17,011
  • आज अखेर मृत झालेले रुग्ण-578
  • मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण- 14
  • आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- 21,743तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण1) देवगड- 39, 2) दोडामार्ग- 28, 3) कणकवली- 69, 4) कुडाळ- 129, 5) मालवण- 48, 6) सावंतवाडी- 92, 7) वैभववाडी- 27, 8) वेंगुर्ला- 36, 9) जिल्ह्याबाहेरील- 2.तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-2469, 2)दोडामार्ग-1371, 3)कणकवली-4578, 4)कुडाळ-4320, 5)मालवण-2672,6) सावंतवाडी-3222, 7) वैभववाडी-1063, 8) वेंगुर्ला - 1911, 9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण - 137.तालुका निहाय सक्रीय रुग्ण1) देवगड - 499, 2) दोडामार्ग - 291, 3) कणकवली - 567, 4) कुडाळ - 784, 5) मालवण - 646, 6) सावंतवाडी - 694, 7) वैभववाडी - 114, 8) वेंगुर्ला - 532, 9) जिल्ह्याबाहेरील - 21.तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू1) देवगड- 66 2) दोडामार्ग- 17, 3) कणकवली- 124, 4) कुडाळ- 88, 5) मालवण - 90, 6) सावंतवाडी - 98, 7) वैभववाडी - 43, 8) वेंगुर्ला - 50, 9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण - 2,आजचे तालुकानिहाय मृत्यू1) देवगडझ्र 2, 2) दोडामार्ग - 1, 3) कणकवली - 4, 4) कुडाळ- 2, 5) मालवण - 10, 6) सावंतवाडी - 1, 7) वैभववाडी - 3, 8) वेंगुर्ला - 7, 9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण - 0. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग