शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

corona cases in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी 408 व्यक्तींचा कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 15:47 IST

corona cases in Sindhudurg : जिल्ह्यात आज आणखी 408 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 33 हजार 826 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 283 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी 408 व्यक्तींचा कोरोना आजअखेर 33 हजार 826 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 283

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज आणखी 408 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 33 हजार 826 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 283 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण

  • 408 (9 दुबार लॅब तपासणी ) एकूण 417
  • सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण-5,283
  • सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण-2
  • आज अखेर बरे झालेले रुग्ण- 33,826
  • आज अखेर मृत झालेले रुग्ण- 1,020
  • मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण-7
  • आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण-40,131तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-44, 2)दोडामार्ग-13, 3)कणकवली-122, 4)कुडाळ-56, 5)मालवण-50, 6) सावंतवाडी-60, 7) वैभववाडी- 04, 8) वेंगुर्ला-57 9) जिल्ह्याबाहेरील- 02.तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-4858, 2)दोडामार्ग - 2296, 3)कणकवली -7795, 4)कुडाळ - 7928, 5)मालवण - 5895, 6) सावंतवाडी-5729, 7) वैभववाडी - 1817, 8) वेंगुर्ला -3625, 9) जिल्ह्याबाहेरील - 188.तालुका निहाय सक्रीय रुग्ण1) देवगड - 670, 2) दोडामार्ग - 186, 3) कणकवली - 1075, 4) कुडाळ - 1186, 5) मालवण - 735, 6) सावंतवाडी - 601, 7) वैभववाडी - 255, 8) वेंगुर्ला - 556, 9) जिल्ह्याबाहेरील - 19.तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू1) देवगड - 134, 2) दोडामार्ग - 31, 3) कणकवली - 207, 4) कुडाळ - 156, 5) मालवण - 199, 6) सावंतवाडी - 142, 7) वैभववाडी - 68 , 8) वेंगुर्ला - 77, 9) जिल्ह्या बाहेरील - 6,आजचे तालुकानिहाय मृत्यू1) देवगड - 3, 2) दोडामार्ग - 0, 3) कणकवली -1, 4) कुडाळ -4 , 5) मालवण - 5, 6) सावंतवाडी - 0, 7) वैभववाडी - 0, 8) वेंगुर्ला - 2, 9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण - 0. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर