शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सामूहिक वनाधिकार हक्क कायदा सिंधुदुर्गात हवा- माधव गाडगीळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 15:06 IST

आघाडी सरकारच्या काळात सामुहिक वनअधिकारी हक्क कायदा अमलात आला आहे.

अनंत जाधवसावंतवाडी : आघाडी सरकारच्या काळात सामुहिक वनअधिकारी हक्क कायदा अमलात आला आहे. या कायद्याची गडचिरोली जिल्हयात प्रभावी अमलबजावणी झाली आहे.तेथे वनक्षेत्र ही मोठे आहे.त्याप्रमाणात सिंधुदुर्गमध्ये ही वनक्षेत्र मोठे असून येथेही सामूहिक वनअधिकार कायदा अमलात आणला गेला पाहिजे म्हणजे प्रत्येकाला आपल्या वनसंपत्तीचे जतन करणे सोपे जाईल, असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ माधव गाडगीळ यानी लोकमतशी बोलतना मांडले.कशाप्रकारे सामुहिक वनअधिकार हक्क कायदा आहेसामुहिक वनअधिकार हक्क कायदा हा २००६ मध्ये अमलता आला आहे. या कायद्यामुळे आपणास आपल्या वनसंपत्तीचे जतन करणे सोपे जाते.सामुहिक पध्दतीने त्यावर आपण त्या जमिनीची जोपसना तसेच त्यावरून कोणते ही प्रकल्प उभारू शकतो.गडचिरोलीमध्ये या कायद्यांतर्गत कसे काम सुरू आहेगडचिरोली मध्ये जवळपास २०१० पासून वनअधिकार हक्क कायद्याचे काम सुरू झाले तेथील लोकांनी एकत्र येउन प्रचार प्रसार करून काम सुरू केले आहे.मला त्यानी फक्त निमंत्रित केले त्यानंतर आता पर्यत त्याना लागणारी मी मदत करत आहे.सिंधुदुर्गमध्ये ही वनक्षेत्र मोठे आहेगडचिरोली प्रमाणे सिंधुदुर्ग मध्ये ही वनक्षेत्र मोठे आहे.येथे ही अशा प्रकारे काम होउ शकते.लोकांना याबद्दल माहीती झाली पाहिजे गडचिरोली जसे काम सुरू आहे.तसे काम आम्ही सिंधुदुर्ग मध्ये ही करू शकतो लोकांना मदत ही केली जाईल आपल्या जमिनीचे अधिकार आपणास राहातीलसामूहिक वनअधिकार हक्क कायद्याची सुरूवात २००६ मध्ये झाली आहे.यातून आपल्या जमिनीचे अधिकार आपणास राहाणार आहेत.फक्त त्याची योग्य अमलबजाव णी होणे गरजेचे आहे.लोकांमध्ये जागृती झाली पाहिजे तरच हा प्रयोग यशस्वी होउ शकतो.सिंधुदुर्ग वासियांनी बोलवले तर नक्की येईनमला वन व पर्यावरण क्षेत्रात काम करण्याची आवड आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग मधील लोक जर एकत्र येउन यांची अमलबजावणी करीत असतील तर मला सिंधुदुर्ग मध्ये काम करण्यास नक्की आवडेल असे मत पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ यांनी व्यकत केले.