शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'टाईमपास'फेम प्रथमेश परबच्या घरात ‘कोब्रा’ शिरतो तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 18:20 IST

कोब्राला पाहून घरातील सगळीच मंडळी भयभीत

मालवण : टाईमपास चित्रपटातील ‘दगडू’च्या भूमिकेने लोकप्रिय झालेल्या प्रथमेश परब याच्या मसुरे मागवणे येथील घरात कोब्रा शिरल्याची घटना घडली. कोंबड्यांच्या खुराड्यात शिरलेल्या कोब्राला मसुरे कावावाडी येथील सर्पमित्र रमण चंद्रकांत पेडणेकर याने पकडले. त्या कोब्राने गिळालेली तीन अंडी रमणने कौशल्याने बाहेर काढून त्याला जंगलात सोडून देण्यात आले.प्रथमेश परबच्या मसुरे मागवणे येथील घरात सुमारे पाच फूट लांबीचा विषारी कोब्रा नाग शिरला. तो थेट कोंबड्या असलेल्या खुराड्यात घुसला. ग्रामस्थांच्या निदर्शनास हा कोब्रा येताच सर्पमित्र रमण यांना पाचारण करण्यात आले. अवघ्या काही क्षणात रमण याने सदर विषारी नागाला पकडले. यावेळी नागाने कोंबडीची गिळल्याचे त्याच्या लक्षात आले. नागाला अशा अवस्थेत त्याला जंगलात सोडणे हे त्याच्यासाठी धोक्याचे होते. म्हणून रमणने त्या नागास अत्यंत शिताफीने पकडून मोठ्या खुबीने त्याच्या पोटातील तीन अंडी बाहेर काढली आणि त्याला जंगलात सोडून दिले.

टॅग्स :snakeसापPrathamesh Parabप्रथमेश परब