शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या राजनच्या हस्तकाला कणकवलीत अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 00:52 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलिसांची कारवाई

सिंधुदुर्ग: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली येथील एका हॉटेलमधून छोटा राजनच्या हस्तकाला सिंधुदुर्ग पोलिसांनी  ताब्यात घेतले. ही कारवाई लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलिसांनी केली. निलेश उर्फ पटल्या पराडकर असे त्याचे नाव आहे. दरम्यान त्याच्यावर कारवाई करण्यासाठी त्याला पोलिसांनी आपल्यासोबत नेले आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई झाली. तो कणकवलीतील एका हॉटेलमध्ये लपून बसला होता अशी माहिती पोलिसांनी दिली. तर तो नेमका कशासाठी आला होता? कोणासाठी आला होता? याची चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

निलेश पराडकर हा कुख्यात गॅंगस्टर सिंधुदुर्गात शिवसेनेच्या प्रचारात राजरोस फिरत होता. मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार असलेला गुंड पराडकर विनायक राऊत आणि गृहराज्यमंत्री केसरकर यांच्यासोबत शिवसेनेच्या प्रचारसभांमध्ये मांडीला मांडी लावून बसत होता. हा फरार गुंड सिंधुदुर्गत वावरत असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षकांना मिळताच त्यांनी आज रात्री ९ वाजता सापळा रचून कणकवलीतील एका हॉटेलमधून त्याच्या मुसक्या आवळल्या. पराडकरच्या नावावर खून, खुनाचे प्रयत्न, धमकी, खंडणी, अपहरण, विनयभंग असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Chhota Rajanछोटा राजन