शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्याची वेळ बदलावी : दळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 17:37 IST

CoronaVIrus Sindhudurg Ncp : सध्या सकाळी ७ ते ११ ही अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्याची वेळ ही कोरोना प्रादुर्भाव वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. जिल्हा प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करत सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडण्यास मुभा द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष तथा सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.

ठळक मुद्देअत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्याची वेळ बदलावी : दळवीसकाळी १० ते ११ या वेळेत होते बाजारात गर्दी

सावंतवाडी : सध्या सकाळी ७ ते ११ ही अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्याची वेळ ही कोरोना प्रादुर्भाव वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. जिल्हा प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करत सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडण्यास मुभा द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष तथा सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.दळवी यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सध्याची ७ ते ११ ही वेळ कोरोना प्रादुर्भाव वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील लोकांना वाहतुकीची सोय नसल्याने सकाळी लवकर येणे शक्य होत नाही. त्यामुळे सकाळी १० ते ११ या वेळेत बाजारात गर्दी होते.त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करणे शक्य होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांनीदेखील योग्य तो निर्णय घ्यावा. जेणेकरून गर्दी टाळत कोरोनाची चेन तोडता येईल, अशी आशा दळवी यांनी व्यक्त केली. याबाबत लवकरच जिल्हाधिकारी तसेच राजकीय नेत्यांशी आपण चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारsindhudurgसिंधुदुर्गNCPराष्ट्रवादी काँग्रेसSawantwadiसावंतवाडी