शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वसुबारसदिवशीच कुडाळमध्ये रेल्वेने उडविले गुरांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 16:31 IST

कुडाळ रेल्वे स्थानकामध्ये रुळावर आलेल्या तीन गुरांपैकी एका जनावराला दुरांतो एक्सप्रेस रेल्वेने उडविले. हा अपघात सोमवारी सायंकाळी घडला. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ही दुर्घटना घडली. दुर्देवाने आजच वसुबारस असल्याने यादिवशीच या गुरांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देदिवाळीच्या पहिल्याच दिवशी कोकणात दुर्घटनावसुबारसदिवशीच गुरांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ प्रवाशांच्या, जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर

सिंधुदुर्गनगरी, दि. १६ : कुडाळ रेल्वे स्थानकामध्ये रुळावर आलेल्या तीन गुरांपैकी एका जनावराला दुरांतो एक्सप्रेस रेल्वेने उडविले.हा अपघात सोमवारी सायंकाळी घडला. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ही दुर्घटना घडली. दुर्देवाने आजच वसुबारस असल्याने यादिवशीच या गुरांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना विषबाधा झाल्याच्या प्रकाराला एक दिवस उलटत नाही, तोच दुसऱ्या  दिवशी कोकणातच कुडाळजवळ दुरांतो एक्सप्रेसखाली जनावराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रवाशांच्या आणि जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.दुरांतो एक्सप्रेसच्या रेल्वे चालकाने हॉर्न मारून वाटेत येणाऱ्या  या जनावरांना सावध करण्याचा प्रयत्न केला. त्यातील दोन पांढºया रंगाची गुरे बाजूच्या ट्रॅकवर गेली, मात्र काळ्या रंगाचे जनावर तेथेच थांबल्याने ते रेल्वेखाली आहे.आजच्या वसुबारसदीवशीच हे जनावर मृत्यूमूखी पडल्याने या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे मात्र रेल्वे रुळ असलेल्या परिसरात सोडलेल्या मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेAccidentअपघात