शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींच्या प्रारुप मतदार याद्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 17:59 IST

राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेशा अन्वये माहे जानेवारी - फेब्रुवारी 2018 मध्ये मुदती संपणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी मतदार यादीचा कार्यक्रम प्राप्त झालेला असून ग्रामपंचायतींसाठी दिनांक १६ नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देहरकती व सूचना २१ नोव्हेंबर पर्यंत कराव्यात१६ नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार

सिंधुदुर्गनगरी, : राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेशा अन्वये माहे जानेवारी - फेब्रुवारी 2018 मध्ये मुदती संपणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी मतदार यादीचा कार्यक्रम प्राप्त झालेला असून ग्रामपंचायतींसाठी दिनांक १६ नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

मतदार यादीबाबत कोणतीही हरकत असल्यास संबंधित मतदाराने आपला हरकत अर्ज दिनांक २१ नोव्हेंबर रोजीपर्यंत (रविवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सुट्टीच्या दिवशीही) संबंधित तहसिलदार कार्यालयामध्ये समक्ष सादर करावायाचा आहे.

माहे जानेवारी- फेब्रुवारी 2018 मध्ये मुदती संपणाऱ्या १६ ग्रामंपचायतींशी संबंधित सर्व मतदारांनी याबाबत नोंद घ्यावी असे नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग हे कळवितात.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे आहेत. माहे जानेवारी - फेब्रुवारी 2018 मध्ये मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायती कणकवली - बेळणेखुर्द, ओटव. देवगड- शिरवली, वळीवंडे, रामेश्वर, पावणाई, वानिवडे, फणसगांव, विठ्ठलादेवी. वेंगुर्ला - मातोंड, पेंडूर, खानोली, वायंगणी. कुडाळ- हुमरमळा-वालावल, वालावल, हुमरमळा- अणाव.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsindhudurgसिंधुदुर्ग