शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीय वाळू कामगारांकडून होणाऱ्या वीज चोरीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 18:29 IST

आचरा : कालावल खाडीपात्रात वाळू उत्खनन करण्यासाठी आलेल्या परप्रांतीय कामगारांनी कालावल हुरासवाडी येथे झोपड्या उभारल्या आहेत. या झोपड्यांमध्ये मुख्य ...

ठळक मुद्देपरप्रांतीय वाळू कामगारांकडून होणाऱ्या वीज चोरीचा पर्दाफाशकालावल खाडीपात्रातील घटना : वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांची कारवाई

आचरा : कालावल खाडीपात्रात वाळू उत्खनन करण्यासाठी आलेल्या परप्रांतीय कामगारांनी कालावल हुरासवाडी येथे झोपड्या उभारल्या आहेत. या झोपड्यांमध्ये मुख्य लाईनला सुमारे सात ठिकाणी हूक टाकून वीजेचा वापर केला जात होता. ही बाब वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आढळून आल्यावर त्यांनी धडक कारवाई करत विद्युत वापरासाठी वापरण्यात आलेले सामान जप्त करण्यात आले.वीजचोरी करून वापरण्यात आलेल्या वीजेप्रमाणे संबंधितांना वीज बिल दिले जाणार असून ते न भरल्यास जमीन मालकावर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे वीज कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. कालावल खाडीपात्रात वाळू उत्खनन केले जात आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आले असून खाडी किनारी झोपड्या उभारुन तेथे राहत आहेत. कालावल धामणे कलम बागेत सुमारे दहा ते बारा झोपड्या उभ्या केल्या असून आंबा कलमांच्यावरून गेलेल्या विद्युत लाईनला हूक टाकून वीज चोरी केली जात असल्याची माहिती वीज कंपनीला समजताच कनिष्ठ अभियंता मुगडे, सहाय्यक अभियंता सोनाली माने, कर्मचारी पिंटो साळकर, अल्पेश मोडक, नाईक फोरमन आदींनी धाव घेत लाईनला टाकलेला हूक काढून घेत विद्युत वापरासाठी वापरण्यात आलेले १०० वॅट चे बल्ब, एलीडी बल्ब, वायर आदी सामान जप्त करण्यात आले.

या कारवाईवेळी वायंगणी सरपंच संजना रेडकर, पोलीस पाटील सुनील त्रिंबककर आदीं उपस्थित होते. या प्रकरणात वीज बिल न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे.उभारलेल्या झोपड्या अनधिकृत : रेडकरकालावल खाडी पात्रातील वाळू उत्खनन करण्यास आलेल्या परप्रांतीय कामगारांसाठी झोपड्या उभारण्याबाबत वायंगणी ग्रामपंचायतीची परवानगी घेतली नसल्याची माहिती या कारवाई दरम्यान उपस्थित झालेल्या वायंगणी सरपंच संजना रेडकर यांनी दिली. त्यामुळे अनधिकृतपणे झोपड्या उभारुन वीजचोरी करणाºयांबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणsindhudurgसिंधुदुर्ग