शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सांगेली नदीपात्रात मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 14:45 IST

सावंतवाडी : सांगेली येथील नवपाथर परिसरातील नदीपात्रात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मात्र नंतर हा मृतदेह ओवळीयेचे माजी सरपंच ...

ठळक मुद्देसांगेली नदीपात्रात मृतदेह सापडलानदीपात्रात मृतदेह आढळल्याने खळबळ

सावंतवाडी : सांगेली येथील नवपाथर परिसरातील नदीपात्रात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मात्र नंतर हा मृतदेह ओवळीयेचे माजी सरपंच शांताराम शिवराम सावंत (६२) यांचा असल्याचे समजले. ते गुरूवारी सकाळी बागायतीमध्ये जात होते. त्यावेळी त्याना हदयविकाराचा धक्का बसल्याने ते नदीत पडले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.सावंत हे नेहमी सकाळी बागायतीमध्ये जात. ते नदीतूनच बागायतीत गेले होते. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी नदीपात्रात मृतदेह असल्याने प्रथम ओळख पटत नव्हती. मात्र नंतर ते ओवळिये येथील असल्याचे समजले.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सावंत यांनी सरपंच पदाच्या काळात गावात अनेक उपक्रम राबविले होते. गांगोबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या हायस्कूलच्या जडणघडणीत त्यांचा मोठा हातभार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूsindhudurgसिंधुदुर्ग