शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: सावंतवाडीत बहुरंगी लढती होणार, कोरगावकरांच्या बंडखोरीने भाजपची डोकेदुखी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 16:16 IST

Local Body Election: सहा नगराध्यक्षासाठी तर ८६ नगरसेवक पदासाठी उमेदवार रिंगणात 

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. मात्र नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.

तर नगरसेवक पदासाठी प्रभाग पाच मधील बंडखोर उमेदवार बबलू मिशाळ यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने शिंदेसेनेची डोकेदुखी वाढली असून सावंतवाडी शहरातील लढती या बहुरंगी होणार आहेत.नासिर शेख, अर्चित पोकळे, गौरव जाधव, नासिर पटेल, राधिका चितारी, अस्मीता परब, जावेद शहा, शबाब शेख आदींनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. मात्र नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार कायम असून यात अन्नपूर्णा कोरगावकर व निषाद बुराण यांचे उमेदवारी अर्ज कायम असून कोरगावकर याच्या उमेदवारीमुळे भाजप ची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. तर नगरसेवक पदासाठी ८६ उमेदवार रिंगणात राहिल्याने निवडणूकीत चुरस निर्माण होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sawantwadi Municipal Elections: Multi-cornered Fights Expected, BJP's Troubles Increase

Web Summary : Sawantwadi municipal elections see multi-cornered fights as rebels stay in the race. Annapurna Korgaonkar's independent bid worries BJP in the Nagaradhyaksha race. Rebel Bablu Mishal adds to Shiv Sena's concerns. With 86 candidates, expect a competitive election.