शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयासमोर भाजपाचे लक्षवेधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 17:33 IST

Bjp Sindhudurg : कोरोनामध्ये जिल्ह्याची स्थिती गंभीर झाल्याने शुक्रवारी भाजपच्या पदाधिकारी-लोकप्रतिनिधीनी जिल्हा सामान्य रुग्णालया समोर लक्ष वेध आंदोलन छेडले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह ठाकरें तथा महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार निदर्शने करीत निषेध व्यक्त करण्यात आला.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयासमोर भाजपाचे लक्षवेधी आंदोलनपोलिसांनी घेतले भाजपच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधीना ताब्यात

सिंधुदुर्ग : कोरोनामध्ये जिल्ह्याची स्थिती गंभीर झाल्याने शुक्रवारी भाजपच्या पदाधिकारी-लोकप्रतिनिधीनी जिल्हा सामान्य रुग्णालया समोर लक्ष वेध आंदोलन छेडले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह ठाकरें तथा महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार निदर्शने करीत निषेध व्यक्त करण्यात आला.अखेर सिंधूदुर्गनगरी पोलिसांनी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, माजी आम अजित गोगटे, रणजीत देसाई, सरचिटणीस प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, संजू परब, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सावंत यांच्यासह सर्वांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले आहे.

यावेळी सभापती महेंद्र चव्हाण, शर्वाणी गांवकर, अंकुश जाधव, दादा साईल, आनंद शिरवलकर, जेरॉन फर्नांडिस, अविनाश पराडकर, अशोक सावंत, राजू राऊळ, राजू परुळेकर, अजिंक्य पाताडे, मनोज रावराणे, संतोष कानडे, प्रकाश पारकर, विनायक राणे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी एक दो-एक दो, पालकमंत्री फेक दो, पार्सल मंत्री गुळगुळीत-जिल्हा झाला मूळमुळीत, बाजार भरला मयतांचा, खीसा भरला स्वतःचा, उद्धवा अजब तुझे सरकार अशा विविध घोषणा देण्यात आल्या.

टॅग्स :BJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग