शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीत धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी, रविवारी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता, पोलिस तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 17:23 IST

आंबोलीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधबे ओसंडून वाहत आहेत. पूर्ण क्षमतेने वाहू लागलेल्या धबधब्यांच्या पाण्यात आंघोळ करण्याचा आनंद पर्यटकांनी लुटला. रविवारी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असल्याने शंभर पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली होती.

ठळक मुद्देआंबोलीत धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दीरविवारी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता, शंभर पोलिसांची कुमक तैनात

आंबोली : आंबोलीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधबे ओसंडून वाहत आहेत. पूर्ण क्षमतेने वाहू लागलेल्या धबधब्यांच्या पाण्यात आंघोळ करण्याचा आनंद पर्यटकांनी लुटला. रविवारी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असल्याने शंभर पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली होती.आंबोलीतील धबधबे गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने वाहू लागले असून, पर्यटक आंबोलीकडे वळू लागले आहेत. गेल्या दोन रविवारी अजिबात गर्दी नसल्याने पर्यटन व्यावसायिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते.

या रविवारी मात्र प्रचंड गर्दी झाली होती. जवळपास तीस हजार पर्यटकांनी आंबोलीत हजेरी लावल्याने व्यावसायिकांची सुगी झाली. पोलिसांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार अथवा वाहतुकीची कोंडी झाली नाही. जिल्ह्यासह गोवा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली या ठिकाणांहून मोठ्या संख्येने पर्यटक आंबोलीत दाखल झाले होते. 

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग