शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

Sindhudurg: गुड फ्रायडेचा कार्यक्रम सुरू असताना मधमाशांचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 17:03 IST

कणकवली : वरवडे, फणसनगर येथील चर्चच्या ठिकाणी गुड फ्रायडे निमित्त कार्यक्रम सुरू असताना अचानक मधमाशांनी उपस्थितांवर हल्ला केला. यात ...

कणकवली : वरवडे, फणसनगर येथील चर्चच्या ठिकाणी गुड फ्रायडे निमित्त कार्यक्रम सुरू असताना अचानक मधमाशांनी उपस्थितांवर हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन बांधव जखमी झाले असून त्यातील ४० जणांवर कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.शुक्रवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारा गुड फ्रायडे निमित्तचा कार्यक्रम सुरू असताना मधमाशांनी हा हल्ला केला. तत्पूर्वी ख्रिश्चन बांधवानी रॅली काढली. तसेच प्राथना सुरू असताना हा  हल्ला झाला. या मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच उध्दवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर तसेच अन्य लोकप्रतिनिधींनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तसेच पोलिस निरीक्षक मारुती जगतापही दाखल झाले होते.

डॉ. पंकज पाटील यांच्यासहित डॉ. अक्षय पाटील, डॉ. अजय शृंगारे, डॉ. सुजीता मंचिकलपुडी, डॉ. चंद्रतेज बी यांच्या सहित मंचिकलपुडी, डॉ. चंद्रतेज बी त्यांच्या सहित प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकारी तसेच परिचारिका नुपूर पवार, दिपाली ठाकूर, नयना मुसळे यांच्यासहित इतर कर्मचाऱ्यांनी उपचार केले.या कार्यक्रमाच्या वेळी लावण्यात आलेल्या स्पिकरच्या आवाजामुळे मधमाशांचे मोहळ उठले असावी अशी शक्यता प्रत्यक्षदर्शी कडून व्यक्त करण्यात येत आहे. मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यावर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. फोंडाघाट, घोणसरी, करूळ, साकेडी, कणकवली, वरवडे -फणसवाडी येथील ख्रिश्चन बांधव या गुड फ्रायडेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग