शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळ येथील बाळासाहेब ठाकरे आपला मोफत दवाखाना बंदच

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 2, 2024 17:50 IST

वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात विचारला होता प्रश्न : अतुल बंगे यांनी केला पोलखोल

रजनीकांत कदमकुडाळ : बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सुरू केलेले मोफत दवाखाने बंद आहेत असा प्रश्न अधिवेशनात आमदार वैभव नाईक यांनी विचारला असता आमदार नितेश राणे यांनी यावर आक्षेप घेत दवाखाने सुरू असल्याचे म्हटले होते. यावर मंगळवारी कुडाळमधील शिवसैनिकांनी कुडाळ शहरातीलच दवाखान्याला कुलूप असल्याचे निदर्शनास आणून दिले, तसेच आमदार वैभव नाईक यांनी अधिवेशनात मांडलेला मुद्दा योग्यच होता, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे अतुल बंगे यांनी सांगितले.या प्रसिद्धीपत्रकात अतुल बंगे यांनी म्हटले की, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांची कुडाळ तालुका शिवसेना शिष्टमंडळाने भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने किती सुरू आहेत, याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, शिवसेनेचे अतुल बंगे यांनी विचारली असता सावंतवाडी आणि कणकवली असे दोनच दवाखाने सुरू आहेत; परंतु कुडाळमधला दवाखाना मराठी शाळेच्या इमारतीत होता; परंतु तो अद्याप सुरू नाही, असे स्पष्ट केले.यावरून आमदार वैभव नाईक यांनी या आरोग्याच्या दृष्टीने विचारलेला प्रश्न योग्य होता, असेही अमरसेन सावंत यांनी सांगितले. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, तालुका शिवसेनाप्रमुख राजन नाईक, शहरप्रमुख संतोष शिरसाट, उपतालुकाप्रमुख आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkudal-acकुडाळ