शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

होळी, रंगपंचमीला होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 16:21 IST

होळी व रंगपंचमीच्यावेळी अनेक गैरप्रकार घडतात. त्यामुळे या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गैरप्रकार करणाऱ्यांवर करडी नजर ठेवून कारवाई करावी. तसेच या काळात महिलांना सुरक्षेसाठी सहकार्य करावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मालवण पोलीस निरीक्षक व तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देहिंदू जनजागृती समितीची मागणी मालवण पोलीस निरीक्षक, तहसीलदारांना निवेदन

मालवण : होळी व रंगपंचमीच्यावेळी अनेक गैरप्रकार घडतात. त्यामुळे या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गैरप्रकार करणाऱ्यांवर करडी नजर ठेवून कारवाई करावी. तसेच या काळात महिलांना सुरक्षेसाठी सहकार्य करावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मालवण पोलीस निरीक्षक व तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.हिंदू जनजागृती समितीच्या मालवणच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी व तहसीलदार यांना निवेदन देऊन होळी व रंगपंचमीच्या काळात होणाऱ्या गैरप्रकारांबाबत लक्ष वेधले. होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव आहे. दुर्दैवाने या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. या दिवशी अनेक हिडीस प्रकार घडताना दिसून येतात. यासह अंमली पदार्थांचे सेवन, रेव्हपार्ट्या यांसारखे भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारे प्रसंग घडू लागले आहेत.रंगपंचमीला स्त्रियांवर रंग उडवणे, त्यांची छेड काढणे त्यांच्याकडे पाहून अश्लील अंगविक्षेप करणे, घाणेरड्या पाण्याचे फुग मारणे, अंडी फेकून मारणे आदी प्रकार वाढत चालले आहेत. या भयग्रस्त वातावरणामुळे अनेक नागरिक, स्त्रिया आणि मुली यांना घराबाहेर पडणे अशक्य होत आहे.

परिणामी सामाजिक ताणतणाव आणि महिलांवरील अत्याचार यात वाढ होत आहे. महिलांची सुरक्षितता आणि धार्मिक उत्सवांचे पावित्र्य या दृष्टीने या घटना गंभीर आहेत. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी गैरप्रकार करणाºयांवर पोलिसांनी बारीक नजर ठेवून कठोर कारवाई करण्यात यावी.पोलिसांची गस्ती पथके वाढवावीत, प्रबोधनपत्र हस्तपत्रके वाटावी, जनजागृती करणाच्या चळवळी राबवाव्यात अशा प्रकारची मागणी हिंदू जनजागृती समितीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली व गैरप्रकार टाळण्याच्या मोहिमेसाठी ही समिती सहकार्यही करेल, असेही हिंदू जनजागृती समितीने म्हटले आहे.

टॅग्स :Holiहोळीsindhudurgसिंधुदुर्ग