शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

वैभववाडीतील अरुणा मध्यम प्रकल्प ७५ टक्के भरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 12:32 IST

यंदाच्या वर्षी घळभरणी झालेला अरुणा प्रकल्प ७५.१३ टक्के भरला असून सध्या या धरणामध्ये ३५.0९00 द.ल.घ.मी पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासात २२२.६0 मि.मी. पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत २८७७.४0 मि.मी. एकूण पाऊस झाला आहे. देवघर मध्यम प्रकल्प ६७.६२ टक्के भरला असून या धरणाच्या विद्युत विमोचकातून ६.00 घ.मी प्रति सेकंद इतका विसर्ग सुरू आहे.

ठळक मुद्देवैभववाडीतील अरुणा मध्यम प्रकल्प ७५ टक्के भरला१७ प्रकल्प १00 टक्के भरले ​​​​​​​

सिंधुदुर्गनगरी : यंदाच्या वर्षी घळभरणी झालेला अरुणा प्रकल्प ७५.१३ टक्के भरला असून सध्या या धरणामध्ये ३५.0९00 द.ल.घ.मी पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासात २२२.६0 मि.मी. पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत २८७७.४0 मि.मी. एकूण पाऊस झाला आहे. देवघर मध्यम प्रकल्प ६७.६२ टक्के भरला असून या धरणाच्या विद्युत विमोचकातून ६.00 घ.मी प्रति सेकंद इतका विसर्ग सुरू आहे.तिलारी आंतरराज्य प्रकल्प ८६.११ टक्के भरला असून या धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये दुप्पट वाढ करण्यात आली आहे. सध्या या धरणातून ३२५.८२ घ.मी. प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात १९४ मि.मी पाऊस झाला असून २७१९.८0 मि.मी एकूण पावसाची नोंद झाली आहे.आतापर्यंत या धरणामध्ये ३८५.२१४0 द.ल.घ.मी पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी या प्रकल्पामध्ये ३६0.६१00 द.ल.घ.मी इतका पाणीसाठा होता तसेच धरण ८0.६१ टक्के भरले होते. गेल्या वर्षीचा विचार करता यंदा धरणामध्ये जास्त पाणीसाठा झाला आहे.१७ प्रकल्प १00 टक्के भरलेजिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पातील पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत असून जिल्ह्यातील १७ लघु पाटबंधारे प्रकल्प १00 टक्के भरले असून या सर्वच प्रकल्पांमधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :Damधरणsindhudurgसिंधुदुर्ग