शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

corona cases in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी 576 व्यक्तींना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 18:49 IST

corona cases in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी 576 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 26 हजार 444 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 904 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी 576 व्यक्तींना कोरोना आजअखेर 26 हजार 444 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 904

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज आणखी 576 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 26 हजार 444 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 904 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  • आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण- 566 (10 दुबार लॅब तपासणी ) एकूण 576
  • सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण- 6,904
  • सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण- 6
  • आज अखेर बरे झालेले रुग्ण- 26,444
  • आज अखेर मृत झालेले रुग्ण- 867
  • मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण- 10
  • आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- 34,221

तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-68, 2)दोडामार्ग-15, 3)कणकवली-89, 4)कुडाळ-90, 5)मालवण-116, 6) सावंतवाडी-95, 7) वैभववाडी- 19, 8) वेंगुर्ला-74 9) जिल्ह्याबाहेरील- 0.तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-4131, 2)दोडामार्ग - 2057, 3)कणकवली -6573, 4)कुडाळ - 6774, 5)मालवण - 5015, 6) सावंतवाडी-5018, 7) वैभववाडी - 1527, 8) वेंगुर्ला -2952, 9) जिल्ह्याबाहेरील झ्र 174.तालुका निहाय सक्रीय रुग्ण1) देवगड - 942, 2) दोडामार्ग - 246, 3) कणकवली - 1149, 4) कुडाळ - 1457, 5) मालवण - 1309, 6) सावंतवाडी - 852, 7) वैभववाडी - 302, 8) वेंगुर्ला - 617, 9) जिल्ह्याबाहेरील - 30.तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू1) देवगड - 119, 2) दोडामार्ग - 26, 3) कणकवली - 175, 4) कुडाळ - 134, 5) मालवण - 154, 6) सावंतवाडी - 128, 7) वैभववाडी - 59 , 8) वेंगुर्ला - 67, 9) जिल्ह्या बाहेरील - 5,आजचे तालुकानिहाय मृत्यू1) देवगड - 1, 2) दोडामार्ग - 0, 3) कणकवली - 2, 4) कुडाळ -4 , 5) मालवण - 3, 6) सावंतवाडी - 0, 7) वैभववाडी - 0, 8) वेंगुर्ला - 2, 9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण - 0. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग