शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सर्व व्यापारी, दुकानदार, व्यवसायिक यांनी कोरोनाची तपासणी करून घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 15:59 IST

corona virus sindhudurg : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा नव्याने वाढू लागल्याचे निदर्शनास येत आहे. त्या अनुषंगाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक झाले आहे. त्याअर्थी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड - 19 चा प्रादुर्भाव फैलावू नये याकरिता आवश्यक उपाययोजनांचा अवलंब करण्यासाठी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील सर्व व्यापारी, दुकानदार, व्यवसायिक यांनी कोरोनाची तपासणी करून घ्यावी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे आदेश

सिंधुदुर्ग : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा नव्याने वाढू लागल्याचे निदर्शनास येत आहे. त्या अनुषंगाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक झाले आहे. त्याअर्थी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड - 19 चा प्रादुर्भाव फैलावू नये याकरिता आवश्यक उपाययोजनांचा अवलंब करण्यासाठी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्यापारी, दुकानदार, व्यवसायिक यांनी स्वतः तसेच त्यांच्या आस्थापनामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारी, कामगार यांनी दिनांक 15 एप्रिल 2021 पर्यंत जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय येथे येऊन आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय येथे आरटीपीसीआर  टेस्टची विनामुल्य, मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय येथून प्राप्त झालेला अहवाल व्यापारी, कामगार यांनी स्वतः जवळ ठेवणे आवश्यक आहे. दि. 15 एप्रिल 2021 अखेर ज्या व्यापारी, कामगार यांनी तपासणी करून अहवाल प्राप्त करून न घेतल्याचे आढळून येईल त्यांची आस्थापना, दुकान जिल्हाधिकारी कार्यालयाकडील पुढील आदेशपावेतो बंद करण्यात येईल. असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग