शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनानंतर उपोषण मागे, मुळस ते हेवाळे रस्त्याची दोन दिवसांत पाहणी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 14:46 IST

दोडामार्ग तालुक्यातील मुळस ते हेवाळे या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम येत्या दोन दिवसांत पाहणी करून सुरू केले जाईल असे लेखी आश्वासन जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी दिल्याने जिल्हा परिषदेसमोर सुरू केलेले उपोषण दोडामार्ग येथील ग्रामस्थ उदय केशव जाधव यांनी मागे घेतले.

ठळक मुद्देआश्वासनानंतर उपोषण मागे मुळस ते हेवाळे रस्त्याची दोन दिवसांत पाहणी करणार

सिंधुदुर्गनगरी : दोडामार्ग तालुक्यातील मुळस ते हेवाळे या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम येत्या दोन दिवसांत पाहणी करून सुरू केले जाईल असे लेखी आश्वासन जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी दिल्याने जिल्हा परिषदेसमोर सुरू केलेले उपोषण दोडामार्ग येथील ग्रामस्थ उदय केशव जाधव यांनी मागे घेतले.दोडामार्ग तालुक्यातील मुळस ते हेवाळे रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. संपूर्ण रस्ता उखडला असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. हेवाळे गावात जाण्यासाठी चांगला रस्ता नाही.गेली तीन-चार वर्षे या रस्त्याचीअत्यंत वाईट अवस्था आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हेवाळे गावात आणताना या रस्त्याऐवजी तिलारी बाबरवाडीमार्गे आणले जात असल्याने त्यांना या रस्त्याची दुर्दशा कधीच दिसत नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी एकदा या गावात येऊन रस्त्याची पाहणी करावी आणि संबंधित रस्त्यातील खड्डे तत्काळ बुजवून रस्त्याचे डांबरीकरण करावे. तसेच आवश्यक तेथे गटार बांधून पावसाच्या पाण्याला योग्यरितीने वाट करून द्यावी या मागणीसाठी उदय जाधव यांनी जिल्हा परिषदेसमोर सोमवारपासून उपोषण सुरू केले होते.दरम्यान, संबंधित रस्त्याची येत्या दोन दिवसांत पाहणी करून काम सुरू केले जाईल, असे लेखी आश्वासन जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी दिल्याने जिल्हा परिषदेसमोर सुरू केलेले उपोषण दोडामार्ग येथील ग्रामस्थ उदय केशव जाधव यांनी मागे घेतले. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदpwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्ग