शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला वेंगुर्ल्याची भुरळ!, दशावतारी नाट्यप्रयोगाचाही लुटला आनंद

By सुधीर राणे | Updated: December 22, 2022 17:43 IST

सोनाली सोबत बॉलिवूड अभिनेता कुणाल विजयकर

वेंगुर्ला: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने पर्यटन विषयक एका जाहिरातीच्या चित्रिकरणादरम्यान वेंगुर्ला शहराला भेट दिली. दरम्यान, तिने वेंगुर्ला मार्केटमध्येही फेरफटका मारला. यावेळी सोनालीला वेंगुर्ल्याची भुरळ पडली. सोनाली सोबत बॉलिवूड अभिनेता कुणाल विजयकर देखील होता.महाराष्ट्र शासन पर्यटन संचालक यांमार्फत १५ डिसेंबरपासून ३ महिन्यांच्या कालावधीसाठी महाराष्ट्रात गंतव्यस्थानाच्या जाहिरातीसाठी, ६ माहितीपटांची मालिका शूटसाठी टीव्ही १८ ब्रॉडकास्ट लिमिटेडची अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली आहे. या मालिकेमध्ये वेंगुर्ल्यामधील मत्स्य बाजारपेठ, वेंगुर्ला नगरपरिषद इमारत, कलादालन, वेंगुर्ला लाईट हाऊस यांचा समावेश आहे. ही मालिका म्हणजे वेंगुर्ला शहर पर्यटनासाठी नक्कीच हातभार असेल अशी माहिती यावेळी मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली आहे.या माहितीपट मालिका शूट करण्यासाठी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व हिदी अभिनेता कुणाल विजयकर यांनी वेंगुर्ला नगरपरिषद स्वातंत्र्यवीर सावरकर कलादालन यास भेट दिली. यावेळी वेंगुर्ला नगरपरिषद मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी कम्पोस्ट डेपो येथे तयार केलेले जैविक खत तसेच फुलाचे रोपटे देऊन मान्यवरांचे स्वागत केले. मुख्याधिकाऱ्यांनी नगरपरिषदेमार्फत राबविले जाणारे विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांची माहिती दिली. दशावतारी नाट्यप्रयोगाचाही लुटला आनंददरम्यान, उभादांडा-वरचेमाडवाडी येथे अमृतनाथ दशातवार नाट्य मंडळाचा ‘कुर्मदासाची वारी‘ हा नाट्यप्रयोग आयोजित केला होता. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व हिदी अभिनेता कुणाल विजयकर यांनी या नाटकाच्या ठिकाणी भेट देत प्रेक्षकांमध्ये बसून या नाटकाचा आनंद लुटला. तर प्रेक्षकांचीही या दोन्ही अभिनेत्र्यांसमवेत फोटो काढण्यासाठी धावपळ उडाली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSonali Kulkarniसोनाली कुलकर्णी