सिंधुदुर्गातील आचरा उपकेंद्र कार्यान्वित करा !

By admin | Published: April 2, 2017 05:29 PM2017-04-02T17:29:13+5:302017-04-02T17:29:13+5:30

अन्यथा आंदोलन, ग्रामस्थांचा इशारा

Activate the Indoor Dump Sub-station! | सिंधुदुर्गातील आचरा उपकेंद्र कार्यान्वित करा !

सिंधुदुर्गातील आचरा उपकेंद्र कार्यान्वित करा !

Next


आॅनलाईन लोकमत
आचरा, (जि. सिंधुदुर्ग), दि. २ : आचरा भागातील विद्युत समस्या निवारण्यासाठी महत्वाचे असणा-या आचरा उपकेंद्राचे काम दिवाळीपर्यंत कार्यान्वित करण्याचे आश्वासन कणकवली येथील कार्यकारी अभियंत्यांनी आचरावासियांना देऊनही उपकेंद्र सुरू झालेले नाही. वीज कंपनीने तातडीने उपकेंद्र कार्यान्वित न केल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा आचरा ग्रामस्थांनी दिला आहे.

Web Title: Activate the Indoor Dump Sub-station!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.