शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Nitin Gadkari : महामार्गाच्या 'त्या' ठेकेदारांवर कारवाई करणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 20:14 IST

Highway, work, nitin gadkari, pramod jathar, bjp, sindhdurug मुंबई -गोवा महामार्गाच्या कामाचा ठेका मिळूनही ज्या ठेकेदारांनी अजूनही काम सुरु केलेले नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी दिले आहेत. अशी माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी दिली.

ठळक मुद्देमहामार्गाच्या 'त्या' ठेकेदारांवर कारवाई करणार ! नितीन गडकरीकडून संकेत ; प्रमोद जठार यांची माहिती

कणकवली : मुंबई -गोवा महामार्गाच्या कामाचा ठेका मिळूनही ज्या ठेकेदारांनी अजूनही काम सुरु केलेले नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी दिले आहेत. अशी माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी दिली.मुंबई - गोवा महामार्गाच्या समस्यांबाबत चिपळूण ते राजापूर असा रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा आपण केला. त्यानंतर सिंधुदुर्गपेक्षा रत्नागिरीत मुंबई - गोवा महामार्गाच्या समस्या जास्त असल्याची बाब समोर आली. त्यामुळे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास संबधित बाब आणून देण्यात आली आहे.संगमेश्वर शहरात होत असलेले जास्तीचे भूसंपादन थांबवून पुन्हा पुलाचे आराखडे तयार करण्यात यावेत . अशी मागणी जनतेची असून त्याचे निवेदन देण्यात आले असून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी मंत्री गडकरी यांच्याकडे आपण केली.

मुंबई -गोवा महामार्गाचे जे कंत्राटदार निविदा मिळून सुद्धा अजूनही काम सुरु करीत नाहीत . त्यांची कामे त्वरित काढून घेऊन त्यांना जनतेच्या अडचणीत भर घातल्याबद्दल व सरकारी कामात दिरंगाई केल्याबद्ल दंड लावावा . तसेच तो वसुल करुन जनकल्याणासाठी वापरावा अशी मागणीही केली . त्यावर मंत्री गडकरी यांनी आपण सुद्धा आता त्याच निष्कर्षास आलो असून दोन दिवसात आढावा बैठक घेऊन कारवाईचा दणका या कंत्राटदरांना देण्याचे संकेत यावेळी दिले आहेत . तसेच संगमेश्वर शहरवासीयांना सुद्धा न्याय देण्याचे त्यांनी मान्य केल्याची माहिती प्रमोद जठार यांनी या दिली आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गNitin Gadkariनितीन गडकरीroad transportरस्ते वाहतूकPramod Jatharप्रमोद जठारsindhudurgसिंधुदुर्ग