शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी कारवाई मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 13:54 IST

Malavn Muncipalty Sindhudurg- मालवण पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी मंगळवारपासून धडक कारवाईची मोहिम हाती घेतली. या कारवाईत भूमि अभिलेख या शासकीय कार्यालयासह व एक कॉम्प्लेक्समधील दोन व तीन खासगी अशा एकूण सहा नळ कनेक्शन तोडण्यात आली.

ठळक मुद्देथकीत पाणीपट्टी वसुलीसाठी कारवाई मोहीम मालवणात शासकीय कार्यालयासह सहा नळ कनेक्शन तोडली

मालवण : पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी मंगळवारपासून धडक कारवाईची मोहिम हाती घेतली. या कारवाईत भूमि अभिलेख या शासकीय कार्यालयासह व एक कॉम्प्लेक्समधील दोन व तीन खासगी अशा एकूण सहा नळ कनेक्शन तोडण्यात आली.पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, पाणीपुरवठा विभाग प्रमुख सोनाली हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा अभिकर्ता राजा केरीपाळे यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली. यापुढेही थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी नळजोडणी बंद करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.पाणीपुरवठा विभागाचे अभिकर्ता राजा केरीपाळे, सुनील चव्हाण, सुभाष कुमठेकर, तळवडेकर, सागर नरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. यापुढेही थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी धडक कारवाई मोहिम सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे हळदळणकर, केरीपाळे यांनी सांगितले.पालिकेस सहकार्य करावे : राजन वराडकरज्यांची वर्षानुवर्षे पाणीपट्टी व घरपट्टी थकीत आहे. त्यांच्यावर नळजोडणी तोडण्याची तसेच जप्तीची कारवाई पालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी होणारी गैरसोय टाळण्यासाठी पाणीपट्टी थकबाकीदारांनी तसेच थकीत घरपट्टी धारकांनी थकीत रक्कम भरून पालिकेस सहकार्य करावे व कारवाई टाळावी असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी केले आहे.

टॅग्स :Malvan beachमालवण समुद्र किनाराMuncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग