शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: कणकवली तहसीलदारांसह पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई, ६ लाखांचा दंड 

By सुधीर राणे | Updated: October 30, 2023 13:00 IST

कणकवली: अवैध वाळू वाहतुकीच्या विरोधात कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे व कणकवलीचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी कारवाई सुरू केली ...

कणकवली: अवैध वाळू वाहतुकीच्या विरोधात कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे व कणकवलीचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी कारवाई सुरू केली आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चार ट्रक व डंपरवर कारवाई केली. याप्रकरणी ६ लाख २ हजारांचा दंड केल्याची माहिती तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली.या कारवाई अंतर्गत महसूलच्या पथकाने आचरा रस्त्यावरील बिडवाडी  फाटा येथे ३ ट्रक व कलमठ येथे एक डंपर पकडला. या चार वाहनांवर ६ लाख २ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. या पथकात मंडल अधिकारी शंकर पाटील, नागावकर व तलाठी यांचा समावेश होता.कलमठ व कणकवली भागात रत्नागिरीच्या दिशेने वाळू घेऊन जाणारे तीन ट्रक व एक डंपर ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेली वाहने तहसीलदार कार्यालयाच्या आवारात उभी करून ठेवण्यात आली आहेत. तर कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्यासह वाहतूक पोलिस विनोद चव्हाण, किरण मेथे आदींच्या पथकाने मसुरकर किनई रोडवर पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करत हा डंपर तहसीलदार कार्यालयाच्या स्वाधीन केला. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस