शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आचरा समुद्रात पात बुडाली; सुदैवाने मच्छिमार बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 12:56 IST

समुद्राच्या खडकाच्या आधाराला राहिलेल्या मच्छिमारांना पिरावाडी येथील मच्छिमारांनी धाव घेत सुखरूप वाचवले.

महेश सरनाईक

आचरा (सिंधुदुर्ग ) : शनिवारी पहाटे मासेमारी साठी म्हणून पूजा पात घेऊन गेलेले आचरा पिरावाडी येथील तीन मच्छिमारांची जाळी समुद्राला आलेल्या उधाणामुळे होडीच्या पंख्याला अडकून झालेल्या दुर्घटनेत तीन मच्छिमार पाती बाहेर फेकले गेले. समुद्राच्या खडकाच्या आधाराला राहिलेल्या मच्छिमारांना पिरावाडी येथील मच्छिमारांनी धाव घेत सुखरूप वाचवले.

आचरा समुद्रात शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आचरा पिरावाडी येथील मच्छिमार विदेश नारायण कुमठेकर,आदित्य बापू धुरी,वैभव कुमठेकर हे आपली पूजा पात घेऊन मच्छिमारी साठी गेले होते. मुणगे तालुका देवगड बाजूने मासेमारी करत असताना अकस्मात समुद्राला आलेल्या उधाणामुळे मासेमारी साठी समुद्रात टाकलेली जाळी होडीच्या इंजिनच्या पंख्याला अडकून इंजिन बंद पडल्याने होडी मुणगेआडबंदर मोबार धाकटे केवूंडले येथील खडकाळ भागात दगडांवर आपटल्याने झालेल्या दुर्घटनेत होडीतील तिघेही बाहेर फेकले गेले. खडकांच्या आधारामुळे सुदैवाने होडीतील तिघेही बचावले.

सदर दुर्घटनेची माहिती समुद्रात मच्छिमारी करणारे लियाकत मुजावर यांनी आचरा येथील मुझफ्फर मुजावर, सकलेन मुजावर आदींना फोन करुन सांगितल्यावर आचरा पिरावाडी येथील सकलेनमुजावर , आदिल मुजावर,, राजू मुजावर,साहिल मुजावर,मुझफ्फर मुजावर,दिनकर कुबल, बुधाजी पाटील,दर्शन तारी झहिर मुजावर रशिक जोशी हिमांशु पाटील,सचिन सारंग,दिलिप तोडणकर,यांसह अन्य मच्छिमार गाडीने आडबंदर येथे जात खडकात अडकलेल्या मच्छिमारांना सुखरूप आचरा येथे घेऊन आले घटनेची खबर मिळताच आचरा पोलीस स्टेशनचेसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई, पोलीस नाईक परब,जगताप, मनोज पुजारे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य जेरान फर्नांडिस,अनिल करंजे, पाडूरंग वायंगणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.