शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव येथे अपघात, रिक्षा-कारची समोरासमोर धडक 

By सुधीर राणे | Updated: February 1, 2024 12:38 IST

कणकवली : मुंबई - गोवा महामार्गावर नांदगाव, कोळंबा मंदिर समोर मुंबईच्या दिशेने जाणारी कार व रिक्षा या दोन वाहनांमध्ये समोरासमोर ...

कणकवली : मुंबई - गोवा महामार्गावर नांदगाव, कोळंबा मंदिर समोर मुंबईच्या दिशेने जाणारी कार व रिक्षा या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. अपघातात रिक्षातील‌ एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. रिक्षाचालकास किरकोळ मार लागला. तर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. ही घटना आज, गुरुवारी सकाळच्या  सुमारास घडली.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कार चालक अथांग योगेंद्र सामंत (वय २८, रा.गंगापूर रोड, नाशिक) हे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होते. याच मार्गावर विरूद्ध दिशेने रिक्षा चालक मामुद अमीर काझी (रा. असलदे, शिवाजीनगर) हे नांदगाव येथून प्रवाशी रोशन किरण गमरे (मूळ रा. भायखळा, मुंबई, सध्या राहणार नांदगाव) याला घेऊन जात असताना दोन्ही वाहनांची धडक झाली.या अपघातानंतर नागरीकांनी तत्काळ जखमी रिक्षा चालक व जखमी प्रवाशी याना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी कणकवली  येथील पोलिस उपनिरीक्षक शिवाजी शेडगे, किरण कदम, चंद्रकांत माने, एम.व्ही. गुरव, सरपंच रविराज मोरजकर आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून प्राथमिक पंचनामा केला. या अपघातात कार चालकाला कोणतीही दुखापत झाली नसून अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात