शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

झाडावर आदळून पर्यटकांची कार उलटली, बांदा-आंबोली मार्गावर विलवडेत झाला अपघात

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 17, 2022 12:59 IST

पर्यटकांना गोव्याकडे जाताना आंबोली घाट हा महत्त्वाचा आहे. संततधार पावसामुळे घाटरस्त्याची वाताहात

बांदा (सिंधुदुर्ग) : बांदा-आंबोली मार्गावर विलवडे चव्हाटवाडी येथे भरधाव वेगात पर्यटकांची आलिशान मोटार कार फणसाच्या झाडावर आदळून अपघातग्रस्त झाली. गाडी वेगात असल्याने पलटी होऊन रस्त्यावर आडवी झाली. सुदैवाने कार मधील कुणालाही दुखापत झाली नाही. प्रत्यक्षदर्शिंच्या माहितीनुसार हे पर्यटक पश्चिम बंगालचे रहिवासी असून ते गोव्याला पर्यटनासाठी जात होते.पर्यटकांना गोव्याकडे जाताना आंबोली घाट हा महत्त्वाचा आहे. संततधार पावसामुळे घाटरस्त्याची वाताहात झाली आहे. आंबोली घाट उतरून दाणोली विलवडे मार्गे बांदा हा गोव्याकडे जाणारा शॉर्ट कट असल्याने या मार्गावर वाहनांची मोठी रहदारी असते. त्यातच हा रस्ता त्यामानाने खूप छोटा असल्याने वाहनधारकांना साईडपट्टीचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहनांचे छोटे मोठे अपघात होतच असतात. भविष्यात हे अपघात रोखण्यासाठी या मार्गावर फलक लावणे, रस्ता रूंदीकरण करणे गरजेचे आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात