शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

फोंडाघाट परिसरात फिरणारा बिबट्या अखेर जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 13:06 IST

कणकवली: फोंडाघाट हवेलीनगर तसेच कुर्ली वसाहत, लोरे - फोंडाघाट एरिगेशन कॉलनी या परिसरात गेले काही दिवस एक बिबट्या फिरताना ...

कणकवली: फोंडाघाट हवेलीनगर तसेच कुर्ली वसाहत, लोरे - फोंडाघाट एरिगेशन कॉलनी या परिसरात गेले काही दिवस एक बिबट्या फिरताना अनेक नागरिकांनी पाहिला होता. तो बिबट्या घोणसरी गावातील टेंबवाडी येथील जंगलमय भागात फासकीत अडकलेल्या स्थितीत आढळून आला.  वनरक्षक पाटील यांनी कणकवली येथील वनपरीक्षेत्र अधिकारी यांना त्याबाबत कळविले. त्यानंतर तातडीने  रेसक्यू पथकांने घटनास्थळी जाऊन त्या मादी बिबट्याला पिंजऱ्याच्या सहाय्याने जेरबंद केले. यामुळे मागील काही महिन्यांपासून बिबट्याच्या दहशतीखाली असणाऱ्या फोंडाघाट परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. यावेळी घटनास्थळी पोचलेल्या वनपरीक्षेत्र अधिकारी अमित कटके यांनी कोणताही वन्य प्राणी फासकी मध्ये अडकला असेल किंवा विहिरीत पडलेला आढळ्यास ग्रामस्थानी तातडीने वनविभाग कर्मचाऱ्यांना कळवावे.  त्यामुळे त्या जखमी वन्य प्राण्यांना पकडून त्यांच्यावर उपचार करून त्यांचा जीव वाचवता येईल.असे आवाहन यावेळी तेथील ग्रामस्थांना केले.सावंतवाडीचे उपवनरक्षक  एस.एन. रेड्डी, वन्य जिवरक्षक नागेश दप्तरदार , सावंतवाडी सहाय्यक वनरक्षक सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली वनक्षेत्रपाल अमित कटके, फोंडाघाट वनपाल कोळेकर, मालवण वनपाल श्रीकृष्ण परीट , देवगड वनपाल सारिक फकीर , वनपाल नागेश घोराटे, वनरक्षक अतुल पाटील ,अतुल खोत , वनसेवक बागवे, लाड, प्रकाश राणे व घोणसरी येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी करण्यात आली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गleopardबिबट्याforest departmentवनविभाग